गुरुवार, १४ जुलै, २०१६

स्वराजसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज

वज्रछूडेलंकृत, पुण्यश्लोक, राजमाता, राष्ट्रमाता , जिजाऊ माँसाहेबांचा विजय असो ,,,,,,,,,,,,

महाराज शहाजी महाराजांचा विजय असो ,,,,,,

गडपती, भूपती, प्रजापती , अष्टावधान जागृत, अष्टावधानवेष्टित, न्यायालंकारपंडित , शस्त्रास्त्रशास्त्र पारंगत, राजनीतीधुरंधर ,प्रौढप्रताप पुरंदर, क्षेत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज, योगीराज , राजा शिव छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय आसो.......


महाराज रणधुरंधर, सर्जा, छत्रपती शंभूजी महाराजांचा विजय असो .......

मराठीत या राजघोषणेस " गारद " असे म्हणतात ,,,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा